वऱ्हाडी साहित्य संमेलन

अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाची स्थापना सुप्रसिद्ध वऱ्हाडी साहित्यिक श्याम ठक ह्यांनी केली आहे . निलेश कवडे वऱ्हाडी साहित्य मंचाचे उपाध्यक्ष आहेत. ह्या मंचाच्या माध्यमातुन वऱ्हाडी बोलीभाषा जतन होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने केले जाते. वऱ्हाडी बोलीभाषा, खाद्य संस्कृती, पेहराव, सण उत्सव, इत्यादी विषयावर लोक काम करीत आहेत.

१ले वऱ्हाडी साहित्य संमेलनअकोल्यात २९ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आले होते.

२रे वऱ्हाडी साहित्य संमेलन २-३ जून २०१९ या काळात रोजी अकोल्यात झाले. पत्रकार प्रकाश पोहरे अध्यक्ष होते.[]

३रे संमेलन ४ जानेवारी २०२० रोजी अमरावती येथे झाले. नरेंद्र इंगळे हे संमेलनाध्यक्ष होते.

४थे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन शेगाव जिल्हा बुलडाणा येथे नियोजित आहे संमेलन अध्यक्षपदी सुप्रसिद्ध समीक्षक प्रा डॉ राजेश मिरगे आहेत

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन अकोल्यात". दैनिक लोकमत. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.